शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

मुंबई : Video: ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंचा संताप

फिल्मी : दिलाचं पाखरू! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात नखरेल अदा; चाहत्यांना केलं घायाळ

मुंबई : शरद पवारांनी केले गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांविषयी भाष्य; शाळेचा उल्लेख करत म्हणाले... 

नवी मुंबई : गौतमीच्या कार्यक्रमात सापाचा ‘नागीन डान्स’, कामोठ्यात दर्शकांकडून खुर्च्यांची तोडफोड

नवी मुंबई : Navi Mumbai: कामोठ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सापाचा शिरकाव, उडाला गोंधळ 

फिल्मी : गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच; नृत्य कार्यक्रमात चक्क सापचं शिरला

फिल्मी : गौतमी पाटील आयकर भरते का? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने विचारला सवाल; काय असेल गौतमीचं उत्तर

नागपूर : गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्यांची तोडफोड, नागपुरात नक्की काय घडलं?

अहिल्यानगर : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली

फिल्मी : Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क!