शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : गौतमीमुळे पुन्हा एकदा झालं 'मार्केट जाम'; पिवळ्या सिल्कच्या साडीत केलं जबरदस्त फोटोशूट

फिल्मी : गौतमी पाटीलने सांगितला तिच्या लग्नाचा प्लॅन; व्हॅलेंटाइन डेला केला खुलासा

सोलापूर : व्हॅलेंटाईन डे आपणच निर्माण केलंय, पण...; गौतमी पाटील पंढरपुरात दर्शनाला

फिल्मी : 'फालतू शिकवण देऊ नका...', गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ चर्चेत, पुन्हा झाली ट्रोल

फिल्मी : गौतमी पाटीलची डुप्लीकेट सापडली! फोटो पाहून तुम्ही व्हाल दोघींमध्ये कन्फ्यूज

फिल्मी : 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीचं 'चीझ लई कडक' हे गाणं पाहिलतं का?

फिल्मी : सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मला कुणबी प्रमाणपत्र हवेय”; गौतमी पाटीलचे विधान चर्चेत

महाराष्ट्र : सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर

महाराष्ट्र : “दिवाळी पहाटला मंगलगाणी असतात, ठाण्यात दंगलगाणी वाजवली”; सुषमा अंधारेंची खोचक टीका