शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

पुणे : “मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी

पुणे : Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!

फिल्मी : गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : सई ताम्हणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत झळकणार गौतमी पाटील? तो व्हिडिओ चर्चेत

फिल्मी : नखरेल नार! गुलाबी रंगाच्या साडीत खुललं गौतमीचं सौंदर्य; नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

फिल्मी : नाकात नथ अन् कानात झुमके, गौतमीच्या साडीतील फोटोंनी घातला धुमाकूळ; चाहते म्हणाले- सूरजबरोबर सिनेमा...

फिल्मी : सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

फिल्मी : भरस्टेजवर अरुण कदम यांना पाहताच गौतमीने केलं असं काही की नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला..., अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- तिच्या शोला...

फिल्मी : सर्व पुरुष वर्गाला विनंती आहे की... गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली…