शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? गौतमी पाटीलचं भन्नाट उत्तर; म्हणाली, 'मार खायला...'

मुंबई : 'मी तीन गाण्याला ३ लाख घेतले असते तर...'; इंदुरीकर महाराजांच्या विधानावर गौतमीने स्पष्टच सांगितलं!

फिल्मी : Gautami Patil : “तो Video मी आईला पाठवला कारण…” तो प्रसंग सांगताना भर मुलाखतीत रडली गौतमी पाटील 

फिल्मी : 'थोतांड तुमच्या ट्रेंडचे....', गौतमी पाटीलच्या डान्स ट्रेंडवर मेघा घाडगेने साधला अप्रत्यक्ष निशाणा

महाराष्ट्र : Indurikar Maharaj Vs Gautami Patil: “गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज

संपादकीय : खुळावलेलं पब्लिक अन् पोरांना नाचवणारी ‘ती’

फिल्मी : 'गौतमी पाटीलची लावणी अन् पुन्हा...', पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यक्रम अर्ध्यातच थांबला

फिल्मी : बायकोसाठी वाट्टेल ते! पत्नीच्या वाढदिवसासाठी पठ्ठ्याने ठेवला थेट गौतमीचा डान्स

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर...; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण'

मुंबई : शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली; मग गौतमी पाटील तुमची बहिण नाही का?