शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद

फिल्मी : 'लोक इतक्या खालची पातळी गाठतील याचा...', व्हायरल व्हिडीओवर गौतमी पाटीलनं व्यक्त केला संताप

फिल्मी : सबसे कातील गौतमी की...? गौतमीला टक्कर देणाऱ्या 'संध्या पाटील'चा Video व्हायरल

फिल्मी : वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने धरली लावणीची वाट; वाचा तिची struggle story

फिल्मी : Gautami Patil reaction, Video Leak: व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच मिडियाशी बोलली गौतमी पाटील, वाचा काय म्हणाली... 

फिल्मी : सबसे कातिल गौतमी पाटील..! एका कार्यक्रमासाठी घेते इतके मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्