शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

क्राइम : Gautami Patil : गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एक जण ताब्यात, तपासातून धक्कादायक माहिती समोर

फिल्मी : Gautami Patil : गौतमीला चाहत्यांनी दिल्या भेटवस्तू, विठ्ठलासमोर फोटो पाहून भडकले नेटकरी, 'आमच्या देवापुढे या बाईचा..'

महाराष्ट्र : ‘’गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…’’ प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची अजित पवार यांनी घेतली फिरकी   

फिल्मी : हे काय नवीन! गौतमी पाटीलचा चक्क 'बावऱ्या' बैलासमोर डान्स, Video व्हायरल

महाराष्ट्र : “दिवसा मतदान करा, तमाशा रात्री बघा, त्या गौतमी पाटीलला बोलवा”; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

फिल्मी : त्यांचं निश्चितच योग्य नाही, पण...; ऊर्फी जावेद, गौतमी पाटीलला रुपाली चाकणकरांची 'समज'

फिल्मी : 'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र

फिल्मी : जन्मापासून वडिलांचं तोंडही बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच ते समोर आले अन्...गौतमी पाटील भावूक

फिल्मी : गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनीच घेतल्या हातात काठ्या, पहिल्यांदाच घडलं असं काही की...!

फिल्मी : Gautami Patil Video : कपडे बदलतानाच्या व्हिडीओवर बोलताना गौतमी पाटीलला कोसळलं रडू, म्हणाली - 'त्याच्या घरात...'