शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी पाटील

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.

Read more

फिल्मी : गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

सातारा : उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट'

पुणे : Gautami Patil : तर मी लगेच लग्न करेन...; गौतमी पाटीलने लग्नाबाबतच्या प्रश्नाला दिलं थेट उत्तर

क्राइम : गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार

क्राइम : आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर : गौतमीच्या आदाकारीने महिलांनाही भुरळ; चक्क स्टेजवरून खाली येत म्हसवंडी गावात महिला प्रेक्षकांमध्ये केला डान्स

फिल्मी : 'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही'; चाहत्याने केली गौतमीकडे खास मागणी

सांगली : नादखुळा! गावात गौतमी पाटील येणाराय, दोन दिवस रजा द्या! तिच्या अदांवर एसटी बसचालक फिदा

छत्रपती संभाजीनगर : Video : ‘असं सोडून जायाचं नाय…’ आणि छतासह लोक खाली कोसळली, गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

फिल्मी : Gautami Patil : कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणारा ताब्यात, गौतमी म्हणाली, अजून बरेच...