शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : गौतमीने शेअर केल्या आईसोबतच्या आठवणी | Mother's Day Special | Gautami Deshpande | Lokmat Filmy

फिल्मी : या डोळ्यांची दोन पाखरं...! वेड लावतील गौतमी देशपांडेचे हे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो...!!

फिल्मी : 'माझा होशील ना या' मालिकेत सईच्या लेटेस्ट फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती, म्हणतेय - ये है रेशमी जुल्फों...

फिल्मी : सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना | Sai And Dada Mama Playing Badminton |Majha Hoshil Na

फिल्मी : 'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना

फिल्मी : महाराष्ट्राच्या मातीपासून लांब Majha Hoshil Na Team Celibriting Maharashtra Din | Lokmat Filmy

फिल्मी : 'सुंदर स्वप्नात अजूनही मी रमलेय' असे म्हणत गौतमी देशपांडेने शेअर केले फोटो, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

फिल्मी : मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : गौतमी देशपांडेने संताप व्यक्त का केला? Gautami Deshpande Car Accident Near Khopoli |Lokmat CNX Filmy

फिल्मी : गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली, व्हिडिओद्वारे सांगितला अनुभव