शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गौतमी देशपांडे

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   

Read more

फिल्मी : 'रडत रडत आईला फोन केला अन्..'; गौतमी देशपांडेच्या पहिल्या फिस्कटलेल्या पदार्थाचा किस्सा

फिल्मी : मोदक आणि पुरणपोळी शिकण्याच्या वयात..'; गौतमी देशपांडे स्वयंपाकाच्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

फिल्मी : फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेइंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखलंत का तिला?

फिल्मी : 'माझा होशील ना' नाही तर या मालिकेतून गौतमी देशपांडेने केलं होतं अभिनयात पदार्पण, नाव वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : गौतमीच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; व्हिडीओ पाहून तुम्ही पडाल त्याच्या प्रेमात

फिल्मी : Gautami Deshpande Corona Positive: 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

फिल्मी : '...ती सई चोर आहे', मृण्मयी देशपांडेने व्हिडीओ शेअर करत बहिण गौतमीवर केले गंभीर आरोप

फिल्मी : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केले खास फोटोशूट, फोटोंवर झाले सगळेच फिदा

फिल्मी : माझा होशील नाच्या सेटवर गौतमी देशपांडे थापतेय भाकऱ्या, पण अशी झाली फजिती पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' आहेत सेलिब्रेटी सिस्टर्स, जाणून घ्या त्यांच्याबद्दल