शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौहर खान

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : PHOTOS: 'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर येताच गौहर खानने धूमधडाक्यात सेलिब्रेट केला बॉयफ्रेंड जैद दरबारचा बर्थडे

फिल्मी : बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा