शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गौहर खान

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : It's a Boy! गौहर खान दुसऱ्यांदा झाली आई, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

फिल्मी : बाबो! १० दिवसांत घटवलं १० किलो वजन, पण कसं? अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली...

फिल्मी : अ‍ॅक्शन सीन शूट करताना गर्भपात झाला, प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दु:ख, भावुक होत म्हणाली...

फिल्मी : 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची भुरळ, प्रेग्नेंट गौहर खानने शेअर केला डान्सचा रिल

फिल्मी : सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, एका पुरुष सेलिब्रिटी...

फिल्मी : मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे..., गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

फिल्मी : क्या बात! प्रेग्नंट गौहर खानचा हाय हिल्स घालून रॅम्प वॉक, क्यूट बेबी बंपही केला फ्लॉन्ट

फिल्मी : 'बिग बॉस' फेम गौहर खान दुसऱ्यांदा होणार आई, हटके व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : एक्सप्रेशन्स क्वीन! बहुचर्चित 'Uyi Amma' गाण्यावर गौहर खानचा जबरदस्त डान्स; राशा थडानीला दिली टक्कर