शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

सखी : पुण्यातल्या महिलांनी सुरू केली हिरव्यागार रोपांची सुंदर भिशी, हिरवा कोपरा फुलवणारा कल्पक प्रयोग

सखी : Plant Care In Summer: उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान!

सखी : सुगंधाकडे नेणारी पायवाट, 'त्या फुलांच्या गंधकोषी' घेऊन जाणारा एक सुंदर अनुभव!

सखी : DIY: महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप

सखी : Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान

सखी : Succulent's Care: सकलंट्स रोपं नेहमीच जळून जातात? काय चुकतं नेमकं? अशी घ्या काळजी! करा ३ गोष्टी....

सखी : Gardenning Tips : उन्हाळ्यात कोथिंबीर महाग होते, विकत आणलेली लवकर वाळते? कुंडीत पेरा धणे, मिळवा ताजी कोथिंबीर

सखी : Terrace decoration ideas: छोट्याशा बाल्कनीलाही द्या खास रंगरूप, टेरेस डेकोरेशनच्या 9 भन्नाट आयडीया; घराला द्या नवा चेहरा

सखी : Gardening Tips : गुलाबाला फुलंच येत नाहीत? ४ उपाय, उन्हाळ्यातही फुलतील गुलाब