शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गुलाबाच्या रोपाला कळ्या लागतात पण उमलत नाही, गळून जातात? ४ टिप्स- गुलाबाच्या फुलांनी वाकेल झाड

भक्ती : Vastu Shastra: मोगऱ्याचे रोप लावा दारी, समृद्धी येईल घरी; वाचा रोप लावण्याची दिशा आणि लाभ!

सखी : कडिपत्त्याच्या रोपाला पानं कमी- काड्याच जास्त? १ उपाय- कडीपत्ता वाढेल जोमानं-पानंही होतील सुगंधी भरपूर

सखी : Gardening tips : किचनमधला कचरा रोपांसाठी सुपर टॉनिक! ‘असा’ वापरा, बाग बहरेल फुलांनी रोज

भक्ती : Tulasi Tips: कोमेजलेल्या तुळशीला येईल बहर, जेव्हा चमचाभर दह्याचा 'असा' कराल वापर!

सखी : नारळाच्या शेंड्याचं झटपट करा कोकोपीट, विकतसाठी मोजायलाही नको फार पैसे-रोपांसाठीही पर्यावरणपूरक उपाय...

सखी : कुंडीतल्या रोपांना घाला चिमूटभर साखर, ३ फायदे-पाहा रोपांवर होईल जादू, फुलांनी भरतील परड्या

सखी : महिन्यातून फक्त एकदा १ बटाटा घ्या, ‘हा’ उपाय करा! बागेतील प्रत्येक रोप फुलांनी डवरेल

सखी : मनी प्लांट सुकून जाऊ नये म्हणून मातीत मिसळा ५ पदार्थ, वाढेल हिरवागार भरभर...

सखी : सुकलेलं आलं फेकू नका, फुलझाडांसाठी 'या' पद्धतीने वापरा, टवटवीत फुलांनी बहरतील रोपं