शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : उन्हामुळे रोपं सुकली-पानं पिवळी पडली? ताकात 'हा' पदार्थ मिसळून कुंडीतल्या मातीत घाला- फुटेल पालवी

सखी : लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर..

सखी : फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

सखी : रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ

सखी : उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

सखी : गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप

सखी : गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड

सखी : मोगऱ्याला पानच फार-फुलंच येत नाहीत? ४ टिप्स, मोगऱ्याला फुलचं फुलं येतील-बहरेल मोगरा

सखी : वाऱ्यावरती गंध पसरला! -निसर्गातली रंगपंचमी आपल्याला दिसतच नाही, इतके आपण कशात बिझी?

सखी : तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही