शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : थंडीत रोपांभोवती मुंग्यांच्या रांगा दिसतात? कुंडीत ४ घरगुती पदार्थ घाला, मुंग्या जातील...

सखी : कुंडीतली रोपं नेहमीच राहतील हिरवीगार- टवटवीत! आठवड्यातून एकदा करा फक्त ३ गोष्टी

सखी : पुदिन्याची जुडी विकत आणण्यापेक्षा कुंडीत लावा छोटंसं हिरवंगार पुदिन्याचं रोप, ताजा पुदिना मिळेल घरच्याघरीच...

लोकमत शेती : Agriculture News : झेडपी शाळेने फुलवली अव्वल दर्जाची परसबाग, पटकावले 51 हजाराचे बक्षीस, वाचा सविस्तर 

सखी : कुंडीतील मातीत मिसळा मूठभर गूळ, रोपांची वाढ होईल दुप्पट वेगाने- फळाफुलांचा येईल बहर.... 

सखी : ऐन हिवाळ्यात तुळस सुकू लागली? ५ सोप्या टिप्स, तुळस पुन्हा होईल हिरवीगार- डेरेदार 

सखी : कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...

सखी : मोगऱ्याचं रोप वाढतं पण फुलंच येत नाहीत? मातीत 'हे' घरगुती खत घाला, फुलांनी बहरेल रोप

सखी : Gardening Tips: कमी खर्चात छोटीशी बाल्कनीही दिसेल आकर्षक; फॉलो करा 'या' बजेट फ्रेंडली टिप्स!

सखी : हिवाळ्यात तुळस सुकते-पानं गळतात? ४ टिप्स, कायम बहरलेली राहील घरातली तुळस, हिरवीगार दिसेल