- CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
- डोंबिवली: एमआयडीसी फेज दोनमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्याची माहिती
- डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
- "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
- आमदार पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
- "पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
- पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई
- लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
- भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
- RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा
- चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janvee Kapoorचं सेलिब्रेशन
- कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले
- फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरचा जाब विचारायला गेला अन्... Video
- RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
- वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद
- विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video
- साताऱ्यातील कण्हेर धरणात मृत माशांचा खच
- रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
- सिंधुदुर्ग - अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त; कर्ली खाडी किनारी, तळगाव, आंबेरी परिसरात कारवाई
- कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार
- राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीला येणार आहे.
- रोहितसोबत ओपनिंगला कोण, संजू की रिषभ? युवराज सिंगची T20 WC साठी भारताची Playing XI
- सांगलीतील कॅफेंवर पोलिसांचे छापे, दोन पथके तैनात; अत्याचाराच्या घटनेनंतर तपासणी मोहीम सुरू
- पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट
- Pune Porsche accident: कल्याणीनगर अपघाताप्रकरणी विशाल अग्रवालला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी
- पुणे - कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह ३ जणांना कोर्टानं सुनावली २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
- सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो...
- भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
- ENG vs PAK: T20 World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू मालिकेला मुकणार
- "फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
- २६ मे साठी कामाला लागा...! गौतम गंभीरनं KKR च्या खेळाडूंना पहिल्याच भेटीत दिलेलं भारी स्पीच
- वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे - अमृता फडणवीस
- "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
- Pune Porsche accident: पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली