शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

चंद्रपूर : घरगुती विसर्जनाकरीता आलेल्या यवतमाळ येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू 

अकोला : VIDEO: बाप्पाचं विसर्जन करू नका पप्पा...; चिमुकल्यानं रडून घसा केला कोरडा, अखेर घरी न्यावी लागली बाप्पांची मूर्ती

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत केरळच्या चेंडा वाद्यांसह महिलांचे लेझीम पथक, ताशा, हलगीचा ठेका

मुंबई : LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

सोलापूर : बंदी असताना भाविकांकडून तलावात विसर्जन

बुलढाणा : पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माल्य येथेच टाका!

सोलापूर : लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

बुलढाणा : मानाच्या लाकडी गणपतीसह पाच गणपतींचे विसर्जन

महाराष्ट्र : “२०२४ला CM म्हणून पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत”; संतोष बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

पुणे : Pune: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप