शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना

पुणे : Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग

भंडारा : गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी

मुंबई : वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा

सांगली : बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

सातारा : साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये बाप्पांना निरोप !, मंडळांत रंगली आवाजाची स्पर्धा 

पुणे : मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई : Ganesh festival in Mumbai: मुंबईत तब्बल ३७,२०८ गणेश मूर्तींचं विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या!

पुणे : कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

पुणे : Pune Visarjan: पुण्यातील वैभवशाली मिरवणुकीची सांगता कधी होणार? २६ तास होऊनही जल्लोष सुरूच