शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात; पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना

कोल्हापूर : सिस्टिमचा आवाज वाढताच.. जागेवरच पावती; गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती 

पुणे : दोन्ही मंडळांची दुपारी मिरवणूक; पोलीस नियोजन करतील, आम्ही वेळ बदलणार नाही - दगडूशेठचे विश्वस्त

मुंबई : लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  

मुंबई : गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी

मुंबई : Ganpati Special Trains: बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक

मुंबई : उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

मुंबई : गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

पुणे : पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त