शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही

सातारा : आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

पुणे : मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी; पुण्यातील मंडळांची आग्रही भूमिका

मुंबई : गणेशोत्सवात लोकल, मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा, मंगलप्रभात लोढा यांच्या  प्रशासनाला सूचना

मुंबई : बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला आता वाहतूककोंडीचे विघ्न! 

पुणे : मंडपाचे खड्डे स्वखर्चाने बुजवा, ३ दिवसांत अतिक्रमणे काढा; पुणे महापालिकेची मंडळांसाठी नियमावली

पुणे : Pune Ganpati Visarjan: मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चाललीये; आपण नवे मार्ग सुरू करावेत, मंडळांची मागणी

पुणे : Pune Ganpati Visarjan: सकाळी १० ते ५ मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नाहीत; सकाळी सातच्या मिरवणुकीवर १०० मंडळे ठामच

गोवा : गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

पुणे : मानाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार; पुण्यातील १०० मंडळे सकाळी ७ ला विसर्जन मिरवणूक सुरु करणार