शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

ठाणे : दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

ठाणे : मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

पुणे : पुण्यातील गणपतीला तब्बल 151 किलोंचा मोदक अर्पण

सिंधुदूर्ग : Ganpati Festival- देवगडात खड्डेमय रस्त्यांतून गणेशभक्तांनी काढली वाट

कोल्हापूर : बापट कॅम्पमध्ये कुंभारवाड्याने घेतली पुन्हा उभारी

ठाणे : टिटवाळयात अवतरली  खंडेरायाची जेजुरी;  'येळकोट येळकोट जय मल्हारचा  घुमणार नाद

सांगली : Ganpati Festival-प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जनाची चळवळ रुजतेय

मुंबई : आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन

सातारा : गणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉच

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: