शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : दिंडोशीत बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक अन् सोसायटीतील कृत्रिम तलावात विसर्जन

पुणे : गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा नदीपात्रात बुडाला; नीरा नरसिंहपूर येथील घटना, शोधमोहीम सुरु

नांदेड : गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

पुणे : विसर्जन मिरवणूकीपुरते पक्षभेदाचेही विसर्जन, मोहोळ-पवार एकत्र

राष्ट्रीय : गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?

अकोला : बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप 

बुलढाणा : श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष

मुंबई : “गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

बुलढाणा : खामगावात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात

पुणे : गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर; मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष