शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेश चतुर्थी २०२४

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी

मुंबई : रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल; चार दिवसांनंतरही पदरी निराशाच

भक्ती : शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा

महाराष्ट्र : Ganeshotsav 2025: पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही वाढवा

महाराष्ट्र : Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?

मुंबई : Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष

मुंबई : मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी

फिल्मी : फक्त ३ महिने बाकी! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेला लागले गणेशोत्सवाचे वेध, आत्तापासूनच करतेय तयारी

सांगली : विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही

भक्ती : गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा