शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

कल्याण डोंबिवली : आयुक्तांनी केली दुर्गाडी येथील खाडी किनारी गणेश घाटाची  पाहणी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

ठाणे : बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

ठाणे : पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती 

सोलापूर : गावागावात असणार पोलीस पाटलांचे लक्ष; बिट अंमलदारांना गणेश मंडळं दत्तक

सोलापूर : गणेशोत्सव, दिवाळीतलं ॲडव्हान्स बुकिंग; मुंबई, पुणे, हैदराबाद मार्गावरील रेल्वेचं तिकीट वेटिंग

सोलापूर : सोलापुरातील बेनक गणपतीच्या डोळ्यातील अश्रू थांबले; अंनिसने खरा प्रकार आणला समोर

सोलापूर : सोलापुरात गणेशोत्सवाची तयारी; मोबाईल गेम विसरून चिमुकले रंगले लेझीम शिकण्यात 

सोलापूर : नाकात नथ.. हातात स्टिक.. ओठाला लिपस्टिक सोलापूरच्या युवती वाजवितात ढम ढमा ढम ढोल

छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat: खैरेंचा सत्कार करताच संजय शिरसाट निघाले, खा. जलिल यांनी हात धरुन थांबवले

ठाणे : बेकायदा मंडपावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ अन् भ्रष्टाचाराचे आरोप