शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

फिल्मी : बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन

नागपूर : २११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव; नागपुरात बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र : २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर; राज्य सरकारची घोषणा, ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश

मुंबई : गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही

सांगली : डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

ठाणे : मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई

पुणे : पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी

मुंबई : आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती

पुणे : पुण्यात यंदाच्या मूर्तींपासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय

मुंबई : परतीच्या प्रवासातही विघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने