शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकार्यक्षमतेमुळे ‘वेदांता’ गुजरातला : जयंत पाटील

मुंबई : Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मोदी सरकारची चौकशी करणार की अग्रवालांची? आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल

ठाणे : वेंदात प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करा; शिवसेना व युवा सेनेची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs NCP: तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?; राष्ट्रवादीचा थेट सवाल

मुंबई : 'गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी दोन लाख तरुणांना बेरोजगार केलं”

मुंबई : Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी निकराची शर्थ केली, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र गुजरातच्याही पुढे असेल”

महाराष्ट्र : गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात...; उद्धव ठाकरे यांच्या पापामुळे कंपनी राज्याबाहेर गेली, राणेंचा हल्लाबोल

मुंबई : 'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र : Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनला राज्यासोबत केंद्राचाही आशिर्वाद हवा होता? एकनाथ शिंदेंच्या पत्रातून मोठा खुलासा