शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

पुणे : Foxconn Vedanta Deal: वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण जोरात जनता संभ्रमात

मुंबई : फॉक्सकॉनवरून विरोधकांची नौटंकी, मोठी गुंतवणूक लवकरच : देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र : BJP vs MVA: वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी

पिंपरी -चिंचवड : 'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांताबाबत आदित्य ठाकरे फक्त बोलत नाही, पुरावेही देतायत”; पवारांचे ‘जनआक्रोश’ला समर्थन

पुणे : गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक

पुणे : Foxconn Vedanta Deal: ‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत

पुणे : वेदांतावरून रडताय, हे चार प्रकल्प कोणी रोखले? निर्मला सीतारमण यांनी पुण्यात ठाकरे, पवारांना सुनावले

महाराष्ट्र : Aditya Thackeray vs BJP: आदित्य ठाकरेंना भाजपाने विचारले ५ प्रश्न, आंदोलनाआधी दिलं थेट आव्हान

मुंबई : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा”; भाजपचे आव्हान