शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिल्मफेअर पुरस्कार २०१८

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली.

Read more

फिल्मी : फिल्मफेअर पुरस्कारामध्ये या चित्रपटांना मिळाले नामांकन

फिल्मी : प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक

फिल्मी : Jio Filmfare Awards (Marathi) 2018 : सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमेय वाघ सर्वोत्कृष्ट अभिनेता 

फिल्मी : Filmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

सोलापूर : सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश

मुंबई : 63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी