शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

व्यापार : मेस्सीच्या गोलनंतर रॉकेट बनला या कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आले 'अच्छे दिन'!

फुटबॉल : Pele FIFA World Cup 2022: आज ते नक्कीच खूश असतील..., अर्जेंटिनाच्या विजयावर रुग्णालयातून पेले यांचा इमोशनल मेसेज

अन्य क्रीडा : FIFA World Cup Final: 4 गोल करूनही एमबाप्पेच्या पदरी 'निराशा', खुद्द राष्ट्रपतींनी मैदानात उतरून दिला 'धीर'

सोशल वायरल : FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल

क्रिकेट : FIFA World Cup 2022: काही गोष्टी तार्‍यांमध्ये लिहिलेल्या आहेत, भारतीय क्रिकेटपटूंना लिओनेल मेस्सीची पडली 'भुरळ'

फिल्मी : Akshay Kumar : मेस्सीचं स्वप्न साकार, अचानक चर्चेत आला 'खिलाडी' कुमार; नेटकऱ्यांनी ठरवून टाकलं अक्षयच्या सिनेमाचं नाव

अन्य क्रीडा : Lionel Messi Bisht Black Robe story: लिओनेल मेस्सीने FIFA World Cup उचलला तेव्हा अंगावर काळा 'बिश्त' कोट का घातला?

फुटबॉल : Big News : लिओनेल मेस्सीने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे! म्हणाला, आता तर वर्ल्ड चॅम्पियनसारखं खेळायचं आहे

आंतरराष्ट्रीय : Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: अर्जेंटिनाने विजयानंतर एक मिनिटांचे मौन धरले; फ्रान्सच्या एमबाप्पेला उगाच डिवचले, Video Viral