शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : फिफा वर्ल्डकपमधील स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर जलवा! पाहा PHOTOS

फुटबॉल : Fifa World Cup : इंग्लंडला पहिला विजय चांगलाच महागात पडला; खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सनी ढोसली २० लाखांची दारू 

फुटबॉल : Fifa World Cup : सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला ११ कोटींची गाडी; मेस्सीच्या संघाला हरवल्याने 'राजा' खूपच खूश

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022, Wales vs Iran: इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा राग वेल्सवर काढला; आशियाई विजेत्या इराणने इतिहास घडविला

सखी : पदरावरती जरतारीचा मोर नाही तर झळकला फुटबॉल! फिफा वर्ल्ड कपचा फिवर असा की कोलकात्यात...

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: धोनीचा सातासमुद्रापार डंका! फिफा विश्वचषकातही दिसला माहिचा जलवा

अकोला : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

फुटबॉल : Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 

फुटबॉल : Fifa World Cup, Brazil : Richarlison चा अफलातून गोल; पाचवेळच्या विजेत्या ब्राझिलची विजयी सुरूवात, पण Neymarची दुखापतीमुळे माघार, Video

फुटबॉल : FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल