शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : जपानच्या विजयामुळे संधी हुकली, जर्मनी सलग दुसऱ्यांदा बाहेर

अन्य क्रीडा : उरुग्वेचा स्वप्नभंग, घानाला नमवूनही वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

अन्य क्रीडा : कोरियन्सची पोर्तुगीजांना धडक, नाट्यमयरीत्या बाद फेरीत प्रवेश

सखी : फिफा वर्ल्ड कप 2022: नोरा फतेहीचा लूक पाहा, नजर हटत नाही तिच्यावरुन.. हिऱ्यासारखे लखलखते सौंदर्य

अन्य क्रीडा : फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम?

अन्य क्रीडा : Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डो आता सौदी अरेबियासाठी खेळणार?, ऑफर ऐकून चक्रावून जाल!

फुटबॉल : FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ, ४ वेळचा विजेता जर्मनी बाहेर, असा झाला गेम 

अन्य क्रीडा : ‘त्या’ कृत्याबद्दल मी माफी मागणार नाही : सुआरेझ

अन्य क्रीडा : २२ वर्षांच्या फुटबॉलपटूचे मैदानातच निधन

अन्य क्रीडा : अर्जेंटिनाची विजयी किक, पोलंडला नमवून बाद फेरीत प्रवेश