शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

फुटबॉल : FIFA World Cup 2022: मोरक्कोच्या पराभवानंतर हिंसाचार, संतप्त फॅन्सचा फ्रान्सपासून ब्रुसेल्सपर्यंत धुमाकूळ, हाणामारी, जाळपोळ

अन्य क्रीडा : Fifa World Cup: मोरोक्कोच्या स्वप्नांचा धुरळा! फ्रान्सची ऐतिहासिक कामगिरी, फायनलमध्ये मारली धडक

फुटबॉल : मेस्सीचे स्वप्न एक विजय दूर; क्रोएशियावर ३-० ने मात : ज्युलियन अल्वारेजचे विक्रमी दोन गोल

फुटबॉल : फक्त इच्छाशक्ती हवी! मेस्सी आज फुटबॉल चॅम्पियन बनलाच नसता जर बालपणी 'या' गंभीर आजाराला हरवलं नसतं

फिल्मी : 'पठाण'च्या प्रमोशनसाठी किंग खान कतार वर्ल्ड कप स्पर्धेत हजेरी लावणार, दीपिका पादुकोण ट्रॉफीचं अनावरण करणार

अन्य क्रीडा : Argentina in FIFA World Cup Final : 'या' सीक्रेट ड्रिंकचा चाहता आहे अर्जेंटिना संघ; अपल्या देशातून कतारला नेला मोठा साठा, अशी आहे खासियत

फुटबॉल : Fifa World Cup, Messi : अर्जेंटिनाची फायनलमध्ये एन्ट्री अन् लिओनेल मेस्सीचा धक्का देणारा निर्णय; म्हणाला, रविवारी... 

फुटबॉल : Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिना फायनलमध्ये! लिओनेल मेस्सीचे 'स्वप्नपूर्ती'च्या दिशेने पाऊल

क्रिकेट : तू माझ्यासाठी ऑल टाईम ग्रेट आहेस! विराट कोहलीचे स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी भावनिक पत्र

सोशल वायरल : Morocco Victory, FIFA World Cup 2022 Video: विजयाचं सेलिब्रेशन असंही... मैदानात कौतुक करायला आलेल्या आईबरोबर खेळाडूने धरला ठेका