शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

सोशल वायरल : FIFA World Cup 2022: मेस्सीच्या चाहत्याला 'ही' गोष्ट 7 वर्षांपूर्वीच माहीत होती, जुने ट्विट झाले व्हायरल

क्रिकेट : FIFA World Cup 2022: काही गोष्टी तार्‍यांमध्ये लिहिलेल्या आहेत, भारतीय क्रिकेटपटूंना लिओनेल मेस्सीची पडली 'भुरळ'

फिल्मी : Akshay Kumar : मेस्सीचं स्वप्न साकार, अचानक चर्चेत आला 'खिलाडी' कुमार; नेटकऱ्यांनी ठरवून टाकलं अक्षयच्या सिनेमाचं नाव

फुटबॉल : Big News : लिओनेल मेस्सीने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे! म्हणाला, आता तर वर्ल्ड चॅम्पियनसारखं खेळायचं आहे

आंतरराष्ट्रीय : Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: अर्जेंटिनाने विजयानंतर एक मिनिटांचे मौन धरले; फ्रान्सच्या एमबाप्पेला उगाच डिवचले, Video Viral

फुटबॉल : Fifa World Cup Final : मेस्सीने वर्ल्ड कप जिंकला, पण Golden Boot फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेने पटकावला, जाणून घ्या पूरस्कार विजेत्यांची लिस्ट 

राष्ट्रीय : FIFA World Cup Final 2022: 'हा सर्वात थरारक फुटबॉल सामना म्हणून...'; नरेंद्र मोदींनीही अंतिम सामन्याचा लुटला आनंद

फुटबॉल : FIFA World Cup Final 2022: पराभूत फ्रान्सचे जिंकले २४८ कोटी रुपये, जग्गजेत्या अर्जेंटिनाचा थक्क करणारा आकडा...!

फुटबॉल : Fifa World Cup Final : लिओनेल मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला नमवले