शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२

जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे.

Read more

सखी : पदरावरती जरतारीचा मोर नाही तर झळकला फुटबॉल! फिफा वर्ल्ड कपचा फिवर असा की कोलकात्यात...

अन्य क्रीडा : FIFA World Cup 2022: धोनीचा सातासमुद्रापार डंका! फिफा विश्वचषकातही दिसला माहिचा जलवा

अकोला : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अकोल्यातील फुटबॉल प्रेमी पोहोचले कतारमध्ये 

फुटबॉल : Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 

फुटबॉल : Fifa World Cup, Brazil : Richarlison चा अफलातून गोल; पाचवेळच्या विजेत्या ब्राझिलची विजयी सुरूवात, पण Neymarची दुखापतीमुळे माघार, Video

फुटबॉल : FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल

फुटबॉल : FIFA World Cup 2022: स्वित्झर्लंडची विजयी सलामी

फुटबॉल : FIFA World Cup 2022: जपानी खेळाडू, चाहत्यांची स्वच्छता मोहीम, सामना विजयानंतर जिंकले जगाचे मन

फुटबॉल : FIFA World Cup 2022: बेल्जियमचा खराब खेळ तरी कॅनडाचा ‘स्वप्नभंग’

फुटबॉल : FIFA World Cup 2022: दक्षिण कोरियाने बलाढ्य उरुग्वेला गोलशून्य बरोबरीत रोखले