शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

महाराष्ट्र : पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार | Farmers Protest | Agriculture Law 2020

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनावर पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य | PM Narendra Modi Speech | Farmers Protest | India News

महाराष्ट्र : शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसलाय म्हणून तो रस्त्यावर...| Ajit Pawar On Farmers Protest | India News

फिल्मी : सलमान खानचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा | Salman Khan Support To The Farmers Protest | Lokmat CNX Filmy

महाराष्ट्र : आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल

राष्ट्रीय : किसान vs जवान : शेतकऱ्यांनी 'दिल्ली' घेरली | Farmers Protest | Delhi | India News

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद

महाराष्ट्र : 'कामगार, शेतकऱ्यांच्या हितावर केंद्र सरकारचं नांगर... | Kamgar Sanghatana Protest In Pune

सातारा : Milk Supply : कराडमध्ये दूध रस्त्यावर न ओतता अनोख्या पद्धतीने आंदोलन

सातारा : Milk Supply : आंदोलक शेतकऱ्यांचा देवाला दुग्धाभिषेक