शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : परेड सावधान... दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही 'महाराष्ट्र दर्शन'

मुंबई : मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय, पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट

राष्ट्रीय : शेतकऱ्यांसाठी सिंधू बॉर्डरवर फ्री Wi-Fi लागलं, 'आप'चा इंटरनेट प्लॅन

फिल्मी : शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी सिंघु बॉर्डरला पोहोचली स्वरा भास्कर, फोटो झाले व्हायरल....

राष्ट्रीय : सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस

राजकारण : जेव्हा शेतकऱ्यांसाठी तुरुंगात गेलेले वाजपेयी; तीव्रता एवढी की काँग्रेसला जेल शोधावे लागले

राष्ट्रीय : Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर