शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : सरकारी नोकरीवर लाथ ते ४४ वेळा जेलवारी; मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?

राष्ट्रीय : Farmers Protest: शेतकऱ्यांची संख्या रोडावली; आंदोलक अर्ध्यावर, संयुक्त किसान मोर्चा मात्र ठाम

राष्ट्रीय : गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात; ...तर आत्महत्या करीन; राकेश टिकैत यांची सरकारला धमकी

राष्ट्रीय : Farmers Protest : गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याची तयारी

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राष्ट्रीय : महिला इंस्पेक्टरनं सांगिली राकेश टिकै यांची 'असलियत'!, पोलिसांनी दिला 3 दिवसांचा वेळ

राष्ट्रीय : Video: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर

राष्ट्रीय : हम शर्मिंदा हैं!; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, २ तास बाथरूममध्ये लपून वाचवला जीव; ASI नं सांगितला भयानक अनुभव

राष्ट्रीय : Tractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'