शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, शंभू बॉर्डर खुली करण्याची मागणी 

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन, मेट्रो स्टेशनचे बदलले नाव, कारण...

राष्ट्रीय : केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नाही; शेतकऱ्यांचे आज पुन्हा दिल्लीकडे कूच

राष्ट्रीय : सरकार चर्चेबाबत खोटं बोलतंय, उद्या पुन्हा शेतकरी दिल्लीकडे कूच करणार!

राष्ट्रीय : MSP गॅरंटी, भरपाई, पेन्शन, स्वामीनाथन रिपोर्ट...शेतकरी संघटनांच्या सरकारला 12 मागण्या

राष्ट्रीय : शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नोएडाला जात असताना कारवाई

राष्ट्रीय : कृषीमंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?; उपराष्ट्रपती धनकड यांनी सरकारचे पिळले कान

राष्ट्रीय : यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 

राष्ट्रीय : हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना; संसदेला घेराव घालण्याची तयारी, काय आहेत मागण्या..?

राष्ट्रीय : २० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट