शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : असंच, आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची खंत

अहिल्यानगर : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; अकोलेत पिचड, नवले, गायकर, उगलेंसह ५० जणांविरुध्द गुन्हा...

अहिल्यानगर : ...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

अहिल्यानगर : ..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-शिवाजी कर्डिले यांचा इशारा

अहिल्यानगर : दूध आंदोलन चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न; नगर  जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती खराब; खासदार सुजय विखे यांची पालकमंत्र्यांवर टीेका

अहिल्यानगर : नेवाशात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन;  माजी आमदारसह ३५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर : दूध दरवाढीसाठी कोपरगावात भाजपचे महाएल्गार आंदोलन; झोपी गेलेल्या जागे करा; स्रेहलता कोल्हे यांचे आवाहन

अहिल्यानगर : दूध दरवाढीसाठी नेवाशात भाजपचा रास्तारोको

अहिल्यानगर : पुणतांब्यात भाजप, मनसेतर्फे बळीराजाच्या पुतळ्यात दुग्धाभिषेक 

अहिल्यानगर : दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार : संघर्ष समितीचे उद्यापासून गावोगावी चावडीसमोर दुग्धाभिषेक आंदोलन