शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन चिघळल्यास सुरक्षा धोक्यात; विघातक प्रवृत्ती घेतील गैरफायदा

राष्ट्रीय : चर्चा निष्फळ, आंदोलन कायम; आठ तासांनंतरही तोडगा नाही

ठाणे : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शहापूरमध्ये तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा

कोल्हापूर : शिरोळमध्ये काँग्रेसकडून केंद्राचा निषेध, दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल

राष्ट्रीय : आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

सिंधुदूर्ग : कणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रीय : 'कृषी कायदे मागे घ्या, MSP वर लेखी हमी द्या...', केंद्र सरकारसमोर शेतकऱ्यांनी ठेवल्या 'या' ७ मागण्या 

राष्ट्रीय : कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनास साहित्यिकांचा पाठिंबा