शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूरकरही उद्याच्या ‌भारत बंदमध्ये रस्त्यावर

राजकारण : राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या भारत बंदला गडहिंग्लजकरांचा पाठिंबा

राजकारण : Farmers Protest : आरपारच्या लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी - बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : Farmers Protest : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना डांबून ठेवले, राजू शेट्टींचा आरोप

राष्ट्रीय : Farmers Protest : शेतकऱ्यांच्या 'भारत बंद'ला ५१ ट्रान्सपोर्ट युनियन्सचा पाठिंबा 

राष्ट्रीय : हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या, तेजस्वी यादव आक्रमक

मुंबई : 'काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही'; शरद पवारांना भाजपाचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'भारत बंद'ला काँग्रेस, तृणमूल आणि 'टीआरएस'ने जाहीर केला पाठिंबा; मोदी सरकारची कोंडी

राष्ट्रीय : आंदोलन करणारे शेतकरी हे खरे वाटत नाहीत, कृषी राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान