शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

चंद्रपूर : राज्य कर्मचारी संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी

चंद्रपूर : चंद्रपूरात उत्स्फूर्त, ग्रामीण भागात कडकडीत बंद

गोंदिया : शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकवा

यवतमाळ : कृषी कायद्याविरोधात जनसामान्यांचा आक्रोश

पुणे : शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी

पुणे : शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून रसद; उपमहापौरांची सर्वसाधारण सभेत मुक्ताफळे

वसई विरार : कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख बांधवांचा पाठिंबा

राजकारण : मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार 

महाराष्ट्र : शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत - बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी