शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : सिंधू बॉर्डरवर 'रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स' तैनात, आंदोलनाचा 20 वा दिवस

मुंबई : 'त्या' कायद्याला काँग्रेस-एनसीपीने विरोध केला, फडणवीसांनी सांगितला MSP चा मुद्दा

राष्ट्रीय : 'शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयकं समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतंय'

व्यापार : शेतकरी आंदोलनाआडून 'एअरटेल' आणि 'वोडा-आयडिया'चा खोटा प्रचार; 'जिओ'चा आरोप

राजकारण : शेतकरी सोबत नसते तर आज भाजपला स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळालं नसतं 

राष्ट्रीय : कोबीला केवळ १ रु. किलोचा भाव; शेतकऱ्यानं उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टर!

अहिल्यानगर : ‘या’ ग्रामपंचायतीचे कृषी सुधारणा कायद्यास समर्थन; ठराव मंजूर, नवीन कायदे शेतकरी हिताचे  

राजकारण : ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?; चिदंबरम यांचा सवाल

राष्ट्रीय : काही जण फक्त कायद्यांना विरोध करायचा म्हणून विरोध करताहेत

राष्ट्रीय : केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास; संपूर्ण देशालाही केलं आवाहन