शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : जा, आंदोलन करत बसा’’, शेतकऱ्यांना सुनावत संतापून निघून गेले मुख्यमंत्री भगवंत मान   

लोकमत शेती : Agriculture News : कर्ज माफ करा, सातबारा कोरा करा, नाशिकच्या शेतकऱ्यांची मागणी, वाचा सविस्तर

अमरावती : शेकडो शेतकऱ्यांच्या आंदोलनाने तिसऱ्या दिवशी नरमले प्रशासन

राष्ट्रीय : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च... मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; म्हणाले, पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत

लोकमत शेती : NDCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या कृती कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा विरोध, वाचा सविस्तर 

राष्ट्रीय : शेतकरी नेते डल्लेवाल उपचार घेण्यास राजी, १४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांची केंद्रासोबत महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय : २६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचे आंदोलन तापले

राष्ट्रीय : न्यायालयाने डल्लेवाल यांचा आरोग्य अहवाल मागवला, एम्सच्या वैद्यकीय मंडळाकडून मत घेणार

लोकमत शेती : Kanda Farmers Andolan : आजच्या आज निर्यातशुल्क हटवा, अन्यथा...  कांदा उत्पादक रस्त्यावर, वाचा सविस्तर 

राष्ट्रीय : उपोषण थांबवण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करा; शेतकरी नेते डल्लेवाल यांचा भाजपला सल्ला