शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी

लोकमत शेती : अमित देशमुख यांच्या कारखान्यासमोर ऊस उत्पादकांचे आंदोलन, बीडच्या शेतकऱ्यांच म्हणणं काय?

लोकमत शेती : Sugarcane Farmers Protest : 'कोयता बंद' आंदोलन सुरू; ऊसदरवाढ नाही? तर कारखाने बंद वाचा सविस्तर

लोकमत शेती : Farmer Protest : क्विंटलला केवळ 700 ते 800 रुपये दर, चांदवडला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

लोकमत शेती : जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

लोकमत शेती : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत, महाराष्ट्रापेक्षा तिथे भाव कसे आहेत?

अमरावती : आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे

नागपूर : शेतकरी आंदोलनं अल्पायुषी ठरतात का? संघर्षाचं फलित विजयोत्सवात का बदलत नाही?

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस