पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
सोशल मीडियावर FaceAppChallenge सुरू झालं आहे. सामान्यापासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण आपले म्हातारपणीचे फोटो शेअर करत आहेत. FaceApp या Appच्या मदतीने सर्वच जण FaceAppChallenge स्वीकारत आहेत.