शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : पाहत रहा, पुढे काय काय होतं; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा

व्यापार : EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा

नाशिक : EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

राष्ट्रीय : तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?

सांगली : ईव्हीएम विरोधात सांगलीत नागरीकांचा महामोर्चा, पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ 

मुंबई : काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा

महाराष्ट्र : विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

महाराष्ट्र : राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप

पुणे : मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

महाराष्ट्र : मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...