शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

सांगली : ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या; सांगली जिल्ह्यातील शेटफळे ग्रामसभेत ठराव

पुणे : ईव्हीएम चोरी; उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी निलंबित, आयोगाचा दणका

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मतदान यंत्रणा सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची माहिती

गोवा : ईव्हीएमवर नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या, विरोधकांची मागणी

सातारा : साताऱ्यात येत्या मंगळवारी मतदान यंत्र प्रेत यात्रा

धुळे : शासकीय गोदामातील ईव्हीएमची तोडफोड, बॅटऱ्या लंपास; देवपूर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

राष्ट्रीय : पावती देणाऱ्या यंत्राबाबत मत मांडण्यासाठी संधी द्या; ‘इंडिया’चे निवडणूक आयुक्तांना पत्र

कोल्हापूर : लोकसभेसाठी साडेतीन हजारांवर 'ईव्हीएम'; कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून युद्धपातळीवर तयारी