शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...

संपादकीय : प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

राष्ट्रीय : निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

राष्ट्रीय : ईव्हीएम नको, बॅलेट पेपर पाहिजे : महाराष्ट्रातल्या पराभवानंतर मल्लिकार्जुन खरगेंची मागणी

राष्ट्रीय : तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर...; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

राष्ट्रीय : भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच

महाराष्ट्र : भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

पुणे : 'एकही उमेदवार नको', ४२ हजार ९४६ पुणेकरांची 'नोटा' ला पसंती, चिंचवड सर्वाधिक, इंदापूर सर्वात कमी

सांगली : निकाल धक्कादायक, अविश्वसनीय; ईव्हीएममध्ये गोंधळाची शंका - विश्वजित कदम

महाराष्ट्र : EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की...; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान