शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : TATA ची भन्नाट ऑफर! केवळ २ लाख भरा अन् ‘ही’ जबरदस्त EV कार घरी न्या; पाहा, डिटेल्स

ऑटो : Hyundai, Tata यांचं टेन्शन वाढणार; महिंद्रा लाँच करणार XUV300 EV

ऑटो : Electric Bikes सेगमेंटमध्ये मध्ये नव्या भिडूची एन्ट्री; लवकरच लाँच होणार KTM Duke Electric

ऑटो : Tesla: केंद्र सरकारचे एलॅान मस्कना उत्तर; “बाजारपेठ भारतात आणि चिनी लोकांना नोकरी, हे चालणार नाही”

ऑटो : TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य?

ऑटो : Electric Vehicle Maharashtra: महाराष्ट्राची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! इलेक्ट्रिक वाहन विक्रीत देशात दुसरा क्रमांक; टाटाचा वाटा ९३ टक्के

ऑटो : Electric Vehicle: या वर्षी जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जातील, गार्टनरच्या रिपोर्टमध्ये दावा

ऑटो : Hero Electric Scooter : केवळ ५००० रुपयांत घरी घेऊन जा हिरोची इलेक्ट्रीक स्कूटर; आणली भन्नाट स्कीम

व्यापार : मुकेश अंबानींची दूरदृष्टी! इंग्लंडमध्ये ‘या’ उद्योगासाठी केली १०० कोटी पौंडची गुंतवणूक; जाणून घ्या

ऑटो : Electric Vehicle: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत